सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव, तळणी आणि सावखेडा येथील पाझर तलाव दुरुस्ती, सिमेंट बंधारा कामाचे उद्घाटन औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्तेकरण्यात आले.
अधिक वाचाArchive for जून, 2018
सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.
अधिक वाचाआगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, आ. सत्तार साहेबांचे कार्यकर्त्यांना आवाहन.
सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कोंग्रेस कमिटी तर्फे आयोजित औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील बूथ समन्वयकाची बैठक कोंग्रेस कमिटीचे सदस्य मा. भीमराव आबा डोंगरे यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी यावेळी केले,
अधिक वाचासीमेंट बांधकाम व पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ.
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजेने अंतर्गत सिमेंट नाला बांध व पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
अधिक वाचासिल्लोड येथे प.पु.बालयोगी काशिगिरी महाराज मार्गाचे अनावरण.
सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शास्त्री कॉलनी ते टिळक नगरकडे जाण्याऱ्या रस्त्याला प.पू. काशिगिरी महाराज मार्ग असे नाव देण्यात आले. यावेळी सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या सहित अनेकांची उपस्थिती होती.
अधिक वाचासिल्लोड येथे आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते डॉं.ए.पी.जे.अब्दुल कलम चौकाचे नामकरण
सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती मिसाईल मैन डॉं.ए.पी.जे.अब्दुल कलाम चौकाचे नामकरण करण्यात आले.
अधिक वाचासिल्लोड येथे कांग्रेस बूथ कमिटीची बैठक.
सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कॉंग्रेस बूथ कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अ.समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते बोरगाव कासारी येथे सिमेंट बंधार्याचे उद्घाटन करण्यात आले. जलसंधारणाची कामे दर्जेदार करून घ्यावीत असे आवाहन आ.सत्तार साहेबांनी गावकऱ्यांना केले.
अधिक वाचागणेश दौड यांच्या निधनाने कॉंग्रेसची मोठी हानी.
कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व.गणेश मामा दौड यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी व्यक्त केले.
अधिक वाचासिल्लोड येथे अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार बांधकामाचे उद्घाटन.
सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचा