
सिल्लोड – नॅशनल मराठी हायस्कूल जयभवानी नगर येथील शाळा परिसरात औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, अशोक कायंदे आदींसह नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
अधिक वाचा