Archive for सप्टेंबर, 2018

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना मंजुरी पात्रांचे वाटप.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना सिल्लोड येथे मंजुरीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांसाहित राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, सिल्लोड नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड येथे सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप करण्यात आले.

अधिक वाचा