
आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एल्गार यात्रानिमित्त सावळदबारा येथे सभा घेण्यात आली.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एल्गार यात्रानिमित्त सावळदबारा येथे सभा घेण्यात आली.
अधिक वाचाउंडणगाव येथे एल्गार यात्रेदरम्यान आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सर्वसामन्य नागरिकांची चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाने विनाविलंब दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली.
अधिक वाचासोयगाव, गोंदेगाव बनोटी,सावळदबारा व फर्दापूर येथे एल्गार यात्रेनिमित्त सभा घेण्यात आल्या. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यल्गार यात्रा आयोजित केली असल्याचे मत त्यांनी यावेळी केले.
अधिक वाचासोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये एल्गार यात्रेनिमित्त सभा आयोजित करण्यात आल्या, सिल्लोड सोयगाव दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केली.
अधिक वाचाएल्गार यात्रेची सुरुवात औरंगाबाद येथील क्रांती चौक येथून करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचादिनांक ८ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ते पोलीस अधिक्षक कार्यालयपर्यंत कांग्रेस पक्षाच्यावतीने धडक मोर्चाचे आयोजन.
अधिक वाचा