Archive for डिसेंबर, 2018

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उदघाटन.

सिल्लोड शहरातील समता नगर शिक्षक नगर परिसरात सिल्लोड नगर परिषद अंतर्गत उभारलेल्या व्यायाम शाळेचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

आमदार आपल्या दारी अभियानांतर्गत अ. सत्तार यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी आमदार आपल्या दारी अभियानांतर्गत सिल्लोड शहरातील  जय भवानी नगर, श्रीकृष्ण नगर व जैनोद्दीन कॉलनी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

अधिक वाचा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिल्लोड येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

योग्य नियोजनामुळेच मुबलक पाणी उपलब्ध.

पाण्याच्या योग्य नियोजनामुळेच भीषण पाणी टंचाईत देखील सिल्लोड शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याचे मत आमदार आपल्या दारी या अभियानांतर्गत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

आत्महत्या करणे हा पर्याय नाही.

शिवना  येथील शेतकरी दत्तू काळे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. आमदार अब्दुल सत्तार  साहेबांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या परिवारास सांत्वनपर भेट दिली. आत्महत्या करणे हा संकटावरील उपाय नसल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार  साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे आमदार आपल्या दारी अभियानाचे आयोजन

दिनांक १ डिसेंबर २०१८ पासून  सिल्लोड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे जागेवरच निवारण करण्यासाठी आमदार आपल्या दारी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा