Archive for फेब्रुवारी, 2019

सिल्लोड शहरात विविध ठिकाणी पदयात्रा|

सिल्लोड नगर परिषद २०१९ निवडणूक संदर्भात सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध कॉलनीमध्ये पदयात्रा काढण्यात आल्या.

अधिक वाचा

सिल्लोडला कॉंग्रेसच्या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पदयात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

अधिक वाचा

पैठण येथे प्रचंड मोर्चा.

पैठण येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

औरंगाबाद येथे कॉंग्रेसची सभा

औरंगाबाद येथील राजीव गांधी मैदानावर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब यांची सभा घेण्यात आली. या सभेस औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

फुलंब्री येथे प्रचंड मोर्चा.

फुलंब्री येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा

दौलताबाद येथे कॉंग्रेसचा प्रचंड मोर्चा.

दौलताबाद येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

गंगापूर येथे कॉंग्रेसचा प्रचंड मोर्चा.

गंगापूर येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा

वैजापूर येथील कॉंग्रेसच्या मोर्चास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद.

वैजापूर येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित मोर्चास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

अधिक वाचा