Archive for मार्च, 2019

सिल्लोड नगर परिषद निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षास घवघवीत यश.

सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षास घवघवीत यश मिळाले आहे. नगर सेवक पदाच्या २६ पैकी २४ कॉंग्रेस पक्षाच्या निवडून आल्या असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवारही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

अधिक वाचा