आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील बोरगाव व अंभई येथे शासनमान्य चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचाArchive for मे, 2019
राहिमाबाद येथे चारा छावणीचे उद्घाटन.
सिल्लोड तालुक्यातील राहिमाबाद येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासनमान्य चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचाअंधारी येथे चारा छावणीचे उद्घाटन.
आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते अंधारी येथे चारा छावणीचे उद्घाटन.
सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचासिल्लोड परिसरात चारा छावणीचे उद्घाटन.
औरंगाबाद – जळगाव मार्गावर जल शुद्धीकरण केंद्रासमोर गट क्रमांक ३७२ मध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते चारा छावणीचे उद्घाटन.
नॅशनल एज्युकेशन सोसायटी संस्थेमार्फत गट नं.372 नगर परिषद जलशुद्धीकरन केंद्रासमोर ,डोंगरगाव फाटा,जळगाव रोड सिल्लोड येथे उभारण्यात आलेल्या शासनमान्य चारा छावणीचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक वाचाचारा छावण्या सुरु करण्याची गरज.
आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी पाणी टंचाई निवारण व चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात विविध गावांना भेटी दिल्या. चारा छावण्या सुरु करण्याची गरज असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.
अधिक वाचादुष्काळाशी मुकाबला करण्यास सज्ज राहा – आमदार अब्दुल सत्तार.
सिल्लोड तालुक्यातील विविध गावांना आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी भेट दिली. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांनी घेतला पिण्याच्या पाण्याचा आढावा.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे पिण्याच्या पाण्याचे टॅंकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्या संदर्भात आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी आढावा घेतला.
अधिक वाचापाण्याचे टँकर व चारा छावण्या प्राधान्याने सुरु करा – आ. अब्दुल सत्तार.
दुष्काळ पाहणीसाठी सिल्लोड तालुक्यातील गावांना औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. पाण्याचे टॅंकर व चारा छावण्या प्राधान्याने सुरु अशी मांगणी यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली.
अधिक वाचा