Archive for ऑक्टोबर, 2019

सिल्लोड येथे प्रचंड दुष्काळ मोर्चा.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी सिल्लोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे प्रचंड दुष्काळ मोर्चाचे आयोजन केले आहे

अधिक वाचा

व्यापारी महासंघाचा अब्दुल सत्तार यांना पाठींबा.

शिवसेना-भाजपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार साहेब यांना व्यापारी महासंघाने विधानसभा निवडणूक २०१९ करीता पाठींबा दिला आहे.

अधिक वाचा

विकास कामांमुळे मतदार माझ्या पाठीशी – अब्दुल सत्तार.

केवळ विकास कामांच्या मुद्द्यावर आपण निवडणून येणार असल्याचा विश्वास अब्दुल सतार यांनी सोयगाव येथील विविध गावांमध्ये आयोजित कॉर्नर बैठकांमध्ये व्यक्त केला.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्या पदयात्रेस व कॉर्नर बैठकांस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सोयगाव तालुक्यातील विविध गावात शिवसेना-भाजपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार साहेब यांनी पदयात्रा व कॉर्नर बैठका घेतल्या. या पदयात्रा व बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार साहेबांच्या निवडणूक प्रचाराचा धोत्रा येथून शुभारंभ.

शिवसेना-भाजपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार साहेबांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथून करण्यात आला.

अधिक वाचा