आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात व युवानेते अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्लोड येथे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत केंद्र सुरु करण्यात आले.
अधिक वाचाArchive for नोव्हेंबर, 2019
एकनाथ शिंदे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड शिवसेना भवन येथे भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी.
अवकाळी पावसामुळे सिल्लोड-सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली पिक पाहणी.
सिल्लोड-सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतोनांत नुकसान झाले. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
अधिक वाचाशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार अब्दुल सत्तार साहेबांची मागणी.
परतीच्या पावसामुळे सिल्लोड व सोयगाव शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आशा आशयाचे पत्र आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.
अधिक वाचासिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे जल्लोष.
आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय झाला त्यानिमित्त सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे जल्लोष साजरा करण्यात आला.
अधिक वाचासिल्लोड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन.
सिल्लोड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक वाचाअब्दुल सत्तार साहेबांची विजयी हॅट्ट्रिक.
विधानसभा निवडणूक २०१९ निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवून आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.
अधिक वाचाविधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार साहेबांचा दणदणीत विजय.
विधानसभा निवडणूक २०१९ करिता सिल्लोड-सोयगाव मतदार संघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार अब्दुल सत्तार साहेबांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला.
अधिक वाचा