Archive for डिसेंबर, 2019

नेत्र तपासणी शिबिरामध्ये २०७ रुग्णांची तपासणी.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरामध्ये २०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे ५ जानेवारी २०२० रोजी सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

सर्वरोग निदान व उपचार शिबिराच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे ५ जानेवारी २०२० रोजी सर्वरोग निदान व उपचार शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी सिल्लोड येथे युवा नेते अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर्स व मेडिकल असोसिएशनची आढावा बैठक घेण्यात आली.

अधिक वाचा

वॉटर ग्रेडिंगच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणी पुरवठा.

निधी मिळताच वॉटर ग्रेडिंगच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती डोंगरगाव येथील जलकुंभ उद्घाटन प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिली.

अधिक वाचा

डोंगरगाव येथील जलकुंभ कामाचा शुभारंभ.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते डोंगरगाव येथील जलकुंभ कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्यासहित इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

पंचायत समिती सदस्य काकासाहेब राकडे यांचा शिवसेनेत प्रवेश.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सदस्य काकासाहेब राकडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

अधिक वाचा

संत जगनाडे महाराजांचे कार्य प्रेरणादायी – आमदार अब्दुल सत्तार.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या सिल्लोड येथील शिवसेना भवन जनसंपर्क कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा