आपले सरकार केंद्र चालकांच्या मानधनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड येथील आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या बैठकीत व्यक्त केले.
अधिक वाचाArchive for फेब्रुवारी, 2020
सिल्लोड येथे ई-पीक कार्यशाळा संपन्न.
सिल्लोड येथील शाहू मंगल कार्यालय येथे ई-पीक कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचासिल्लोड येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
सिल्लोड येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब, युवा नेते अब्दुल समीर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
अधिक वाचाश्री क्षेत्र नाणीज धाम येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार.
रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र नाणीज धाम येथे राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार करण्यात आला.
अधिक वाचाधोत्रा येथे भक्त निवासासाठी १ कोटी निधी मंजूर.
सिल्लोड तालुक्याचे आराध्य दैवत श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज येथे भक्त निवासासाठी १ कोटी रुपयास मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
अधिक वाचाराज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून मृत महिलेच्या कुटुंबियांचे सांत्वन.
अंधारी येथे जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली.
अधिक वाचा५ कोटीच्या विकास कामांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शुभारंभ.
सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये ५ कोटीच्या विकास कामांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
अधिक वाचाअंधारी, बोरगाव येथे विकास कामांचा शुभारंभ.
सिल्लोड तालुक्यातील अंधारी, बोरगाव येथे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
अधिक वाचासिल्लोड ते वरुड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड ते वरुड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
अधिक वाचामंत्री संदीपान भुमरे साहेब व राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचा सत्कार.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राज्यमंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल मंत्री संदीपान भुमरे साहेब व राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
अधिक वाचा