ग्रामीण भागाच्या विकासासाठी टीम म्हणून काम करावे असे प्रतिपादन महसूल व ग्राम विकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे केले.
अधिक वाचाArchive for मार्च, 2020
सिद्धेश्वर संस्थांनच्या सभामंडपासाठी शासनातर्फे दोन कोटी रुपयाची तरतूद
महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथील सिद्धेश्वर महाराज संस्थांनच्या सभामंडपासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अधिक वाचासरकारच्या शंभर दिवसाची कामगिरी शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी.
सरकारच्या शंभर दिवसाची कामगिरी शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.
अधिक वाचासिल्लोड-सोयगाव तालुक्यांमध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात.
महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील रस्ते कामासाठी निधी मंजूर करून आणला असल्यामुळे रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे.
अधिक वाचाराज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार.
बजाजनगर येथे पंढरपूर जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार करण्यात आला.
अधिक वाचाऔरंगाबाद येथे दिव्यांग व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा मेळावा संपन्न.
औरंगाबाद येथे दिव्यांग व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांसाहित इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचा