Archive for एप्रिल, 2020

खरीप हंगामासाठी नियोजन करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आले असून अशा परिस्थितीत खरीपासाठी नियोजन करावे अशा सूचना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे प्रशासनाला पत्राद्वारे दिल्या.

अधिक वाचा

सिल्लोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अधिक वाचा

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते गरिबांना अन्नधान्याचे वाटप.

कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने सिल्लोड गोरगरीब जनतेस राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले.  

अधिक वाचा

सोयगाव येथे साबण व मास्कचे वाटप.

कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव नगर पंचायत, शहर परिसर व खेडेगावात साबण व मास्कचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड येथे सॅनिटाईज मशीनचे उद्घाटन.

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने सिल्लोड येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सॅनिटाईज मशीनचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक वाचा

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न.

सिल्लोड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या पदाधिकारी व संचालकांची बैठक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अधिक वाचा

नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करावे – पालकमंत्री अब्दुल सत्तार.

नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करावे असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड नगर परिषदेकडून मास्क व साबणाचे वाटप.

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सिल्लोड नगर परिषद तर्फे नागरिकांना मास्क व साबणांचे वाटप करण्यात आले. यावेळी मास्क व साबण वाटप उपक्रमाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली.

अधिक वाचा