
राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या संकल्पनेनुसार कोरोनाच्या पार्शभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड शहरात डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात करण्यात आली.
अधिक वाचाराज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या संकल्पनेनुसार कोरोनाच्या पार्शभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड शहरात डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात करण्यात आली.
अधिक वाचासोयगाव येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कृषी विभागाच्या बांधावर खत योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
अधिक वाचाखरीप हंगाम संदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
अधिक वाचाऔरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ लाख रुपयाच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना राज्मंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते देण्यात आला.
अधिक वाचाडॉक्टर आपल्या दारी अभियानांतर्गत सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी कोरोना विषाणू संदर्भात भयभीत न होता खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
अधिक वाचासिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये नागरिकांची थर्मल स्क्रीनिंगद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सिल्लोड तालुयातील शिवना येथे नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी उपस्थिती होती.
अधिक वाचाराज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या सूचनेनुसार डॉक्टर आपल्या दारी अभियान सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु झाले आहे.
अधिक वाचाराज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या सूचनेनुसार डॉक्टर आपल्या दारी अभियान सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु झाले आहे.
अधिक वाचासिल्लोड येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. अवेळी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथील परिचारिकांना शिवसेनेच्या वतीने किरांना कीट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांची उपस्थिती होती.
अधिक वाचा