Archive for फेब्रुवारी, 2021

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवस (दिनांक 01.02.2021) महारक्तदान शिबीर, मोफत कुत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया, गरजूंना धान्य, ब्लँकेट वाटप, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून संपन्न झाला. कोव्हीड-19 चे नियम पाळत विविध संघटना, कार्यकर्ते, समर्थकांनी शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा