Archive for जून, 2021

ग्रामविकास विभागामार्फत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ

गरिबांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागांतर्गत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सिल्लोड येथे अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय सेनाभवन येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अधिक वाचा

दिवाळी सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

गोरगरीब गरजूंची दिवाळी गोड व्हावी यासाठी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील अपंग, विधवा, निराधार, गोरगरीब गरजूंना शिवसेनेच्या वतीने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते कपडे, जीवनावश्यक वस्तू व किराणा कीटचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा