सिंचन क्षेत्रात वाढ करून तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल या हेतूने पूर्णा नदीच्या पात्रात अत्याधुनिक बॅरेजेस बांधण्याच्या कामाचे अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड तालुक्यातील भवन ते केऱ्हाळा ते खोडकाईवाडी नदीपात्रात ६ की.मी. पायी चालत बॅरेजेसच्या नियोजित जागेची पाहणी केली. सदरील बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास …
अधिक वाचाArchive for फेब्रुवारी, 2022
सिल्लोड शहरात प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना.
सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते. यानिमित्ताने शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याहस्ते महाराजांच्या …
अधिक वाचा