ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार

खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव शाळेतील शिक्षक श्री सुरेश चव्हाण यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हां चा हा क्षण.lokmat3