सिल्लोड येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक.

सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते.

अधिक वाचा

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली पिक पाहणी.

शेतकऱ्यांच्या मका व कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी किडग्रस्त मका व कपाशी पिकांची पाहणी केली व किडग्रस्त पिकांचा तात्काळ पंचनामा करण्याची संबधित अधिकाऱ्यांना सूचना केली.

अधिक वाचा

आमठाणा येथील गायरान जमीन बाजार समितीच्या उपबाजारासाठी द्या, आमदार अब्दुल सत्तार यांची मांगणी

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार स्थापनेसाठी येथील गायरान जमीन देण्यात यावी अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची तारीख वाढवून द्या – आमदार अब्दुल सत्तार.

शेतकऱ्यांना प्रधान मंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा भरण्याची तारीख वाढून द्यावी अशी मांगणी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयास निवेदनाद्वारे केली आहे.

अधिक वाचा

एमटीडीसी विभागातील अधिकाऱ्यांसोबत अब्दुल सत्तार साहेबांनी केली अजिंठा लेणी परिसराची पाहणी.

अजिंठा लेणी परिसर येथे विविध विकास कामे करण्यात यावे अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे केली. यावेळी एमटीडीसी विभागातील अधिकाऱ्यांसोबत अजिंठा लेणीची पाहणी करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब.

अधिक वाचा

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या अनुदानात वाढ.

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेंतर्गत लाभार्थींना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मांगणी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे आमसभा संपन्न.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड शहरातील शेवंताबाई मंगलकार्यालयात सामान्य नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी शिधापत्रिकाधारकांना धान्य न मिळण्याबाबतचा प्रश्न मागील हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यामुळे आता शिधापत्रिकाधारकांना यापुढे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य मिळू शकेल.

अधिक वाचा

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता अभियानास सुरुवात.

सिल्लोड नगर परिषदद्वारे राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा