दुष्काळग्रस्त तालुक्यांची लवकर घोषणा करावी- अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा मध्ये बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोड व सोयगांव तालुक्याबरोबरीने मराठवाड्यातील इतरही तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली.

अधिक वाचा

दुष्काळ जाहीर करण्यासाठी आयोजित मोर्चा मध्ये समर्थकांची प्रचंड गर्दी.

आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सिल्लोड येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चा मध्ये असंख्य शेतकरी व कार्यकर्ते सामील झाले.

अधिक वाचा

तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी सिल्लोड येथे विराट मोर्चा.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चामधील जनसमुदायाला उद्देशून बोलतांना ते म्हणाले की भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जनतेला जे आश्वासन दिले आहेत ते पूर्ण करावे, नाहीतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा त्यांनी …

अधिक वाचा

केंद्रीय भूमी जल विभाग येथे १४ पदासाठी पदभरती.

केंद्रीय भूमी जल विभाग येथे १४ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २५ ते ३१ ऑक्टोबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज शेवट दिनांक २३ नोव्हेंबर २०१४ पूर्वी सादर करावेत. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: The Jointअन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक …

अधिक वाचा

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार- अब्दुल सत्तार.

सिल्लोड व सोयगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी व तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आपण कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी बोलतांना दिली.

अधिक वाचा

सिल्लोड येथे आज विराट मोर्चा.

सिल्लोड व सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अधिक वाचा

बांधावर जाऊन आ.अब्दुल सत्तार यांची पिक पाहणी.

१० तारखेला आयोजित केलेल्या विराट मोर्चाच्या पूर्व तयारीसंदर्भात आ.अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील विविध गावात जाऊन प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.

अधिक वाचा

प्रदेशाध्यक्षाच्या पदासाठी अब्दुल सत्तार याना १५ आमदारांचा पाठींबा.

माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षाच्या पदासाठी आमदार अब्दुल सत्तार यांची निवड व्हावी असी मागणी जोर धरत आहे. या संदर्भामध्ये अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले कि आमदारांनी माझ्या नावाची शिफारस केली आहे परंतू निर्णय झहीर होईपर्यंत मला यासंदर्भात काहीही बोलता येणार नाही.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तारांनी केली शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी..!

आ.अब्दुल सत्तार साहेबांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. सिल्लोड तालुक्याला ‘दुष्काळग्रस्त’ तालुका घोषित करण्यासाठी व त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अन्य समस्यासाठी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली १० तारखेला विराट मोर्च्याचे आयोजन केले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड-सोयगांव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा- अब्दुल सत्तार.

पावसाअभावी सिल्लोड-सोयगांव तालुक्यात दुष्काळी परिस्तिथी निर्माण झाली असून या दुष्काळी परिस्थितीने शेती धोक्यात आणली आहे. या परिस्थितीचा विचार करता सिल्लोड व सोयगांव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येत्या १० तारखेला अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

अधिक वाचा