शिक्षणाच्या या पवित्र कार्यामध्ये राजकारण न आणता निपक्ष वृत्तीने शिक्षकांनी विद्यादानाचे कार्य करावे अशी कोपरखळी श्री अब्दुल सत्तार यांनी ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान’ कार्यक्रमाच्या वेळी शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण करू पाहणाऱ्या शिक्षकांना लावली.
अधिक वाचाना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार
खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव शाळेतील शिक्षक श्री सुरेश चव्हाण यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हां चा हा क्षण.
अधिक वाचागणेशोत्सव निमित्ताने शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
ना.अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्ताने शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांच्यातर्फे सर्व सिल्लोड वासियांना व त्याच प्रमाणे परिसरातील नागरिकांना करण्यात आले आहे.
अधिक वाचामुस्लीम देशमुखांना आरक्षण देण्याची ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे मांगणी
शासकीय,अर्धशासकीय,आणि शैक्षणीक संस्थेमध्ये देशमुख मुस्लीम समाजाच्या शेकडो युवक आणि युवतींना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.मुस्लीम समाजातील कोणतीही व्यक्ती आरक्षणापासून वंचित राहू नये सगळ्यांना शासकीय सुविधेचा लाभ घेता यावा या उद्दिष्टाने ना.अब्दुल सत्तार साहेबांनी मुस्लीम देशमुखांना आरक्षण देण्यात यावे यासाठी शासनाकडे निवेदन सादर केले आहे.
अधिक वाचाना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नामुळे ४ कोटींच्या विकास कामांचा श्रीगणेशा..!
विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आसतो तो म्हणजे रस्ता. खेडे गावामंध्ये चांगले रस्ते असले तर विकासाची क्रांती होण्यास वेळ लागत नाही याच विचारातून सिल्लोड तालुक्यातील विविध गावामंध्ये श्री सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे ४ कोटींच्या विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ता मजबुतीकारण, रस्तारुंदीकरण, इमारत बांधकाम अशा विवीध कामांचा समावेश आहेत.यामुळे आता लवकरच खेडेगावांच्या विकासामध्ये …
अधिक वाचाLaunching various development work in Sillod
खडकपूर्णा योजनेसाठी तब्बल शंभर कोटीं
गुणवत्ता आश्वासन महासंचालनालयामध्ये (दारुगोळा) पदभरती
गुणवत्ता आश्वासन महासंचालनालयामध्ये (दारुगोळा) पदभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुणवत्ता आश्वासन महासंचालनालय (दारुगोळा) विभाग पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवीत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी १६ ते २२ ऑगस्ट पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा.
अधिक वाचाकॅनरा बँकमध्ये २२ पदांसाठी भरती.
कॅनरा बँकेतील भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दिनांक ८ सप्टेंबर २०१४ पर्यंत दाखल करावेत.अधिक माहितीसाठी कृपया www.canarabank.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक वाचाभारतीय नौदलात पदभरती.
भारतीय नौदलामध्ये ‘अभियंता’ या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय नौदल इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक ६ सप्टेंबर २०१४ च्या पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृपया www.nausena-bharti.nic.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक वाचा