कार्यक्रम

सिल्लोड शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने आखला नियोजनबद्ध जम्मो प्रोग्राम

सिल्लोड शहरातील व्यापारी व सुजाण नागरिकांनी तीन दिवसीय जनता कर्फ्यू करण्याचे ठरविल्याने या काळात सिल्लोड शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने नियोजनबद्ध जम्मो प्रोग्राम आखलेला असून धूर व हायपोक्लोराईड फवारणीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड कोरोना मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहन यावेळी केले.

अधिक वाचा

ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

मा.ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षरोपण,उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप, मतदारसंघातील गोरगरीब व गरजूंना  धान्य/किराणा किट्स वाटप, इ. सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे ५ जानेवारी २०२० रोजी सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन.

सिल्लोड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे प्रचंड दुष्काळ मोर्चा.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी सिल्लोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे प्रचंड दुष्काळ मोर्चाचे आयोजन केले आहे

अधिक वाचा