मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम युवकांसाठी मोहम्मदीया वेल्फेरची रचना सिल्लोड येथे स्थापन करण्यात आली. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसा निमित्ताने गेल्या १० वर्षांपासून ‘इज्तेमैइ शादिया’ आयोजित करण्यात येत आहे. यात १००० पेक्षा अधिक लोकांची लग्न लावण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे नवीन कुटुंबाला साहित्यही पुरवले जाते. या वर्षी २ जानेवारीला कार्यक्रम आयोजित करण्यात …
अधिक वाचासांस्कृतिक
कव्वाली और मुशायरे
सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार साहिब यांच्या वाढदिवसाला सर्वांसाठी दरवर्षी सर्व कार्यक्रम आयोजिले जातात. तशाच प्रकारे प्रसिद्ध कव्वलीचेही कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय स्तरावर मुशायरेही घेतले जातात.
अधिक वाचासांस्कृतिक क्षेत्राला चालना
सिल्लोड शहराला सांस्कृतिक क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला आहे. या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या १५ वर्षापासून अविरतपणे घेतल्या जातात. या माध्यमातून शहरामध्ये शिवरायांच्या कौटुंबिक इतिहासाची साक्ष देणारी देशातील प्रसिद्ध मराठी नाट्य ‘रायगडाला जेव्हा जाग येतेङ्क ज्यांनी देशभरात कव्वालीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देण्याचे काम केले ते …
अधिक वाचाप्रवचन सोहळा
श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या दर्शन व प्रवचन सोहळ्याच्या नियोजित जागेची पाहणी करून इतर कामांची सूचना देताना मा. आ. अब्दुल सत्तार, मा. प्रभाकरराव पालोदकर, प्रशासकीय अधिकारी व श्री संप्रदायाचे भक्त मंडळी. श्री नरेंद्र स्वामी यांच्या प्रवचन सोहळ्याप्रसंगी बोलताना मा. आ. अब्दुल सत्तार, स्वामी नरेंद्र महाराज, मा. प्रभाकरराव पालोदकर, गणेशराव दौड व रामदास पालोदकर. सिल्लोड-सोयगाव तालुक्यामध्ये …
अधिक वाचा