कार्यक्रम

सिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.

दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व गोरगरिबांच्या विविध मागण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते  तहसील कार्यालय सिल्लोड दरम्यान  प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे आमदार आपल्या दारी अभियानाचे आयोजन

दिनांक १ डिसेंबर २०१८ पासून  सिल्लोड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे जागेवरच निवारण करण्यासाठी आमदार आपल्या दारी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

सिल्लोड येथिल जि.प. प्रशाला येथे दिनांक ०७ जानेवारी २०१८ रोजी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा