आपले सिल्लोड

बेघरांना मिळणार सुंदर घरे

सिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे स्थायीक होत आहे. सामान्य माणसांना प्लॉट घेवून घरे बांधन शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक बेघरांना हक्काचे घर लाभावे म्हणून हिंदू दलीत बांधवांसाठी खास योजनाबद्ध आराखडा बनविण्यात आला आहे. यासाठी सर्वे नं. ७५ व २९५ मध्ये गरीबांना घरे बांधण्यासाठी आरक्षण मंजूर …

अधिक वाचा

शिक्षण व स्विमींग पुल

शिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, हिंदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाऱ्या शाळा सुरु करण्यात येईल. स्विमींग पुल राष्ट्रीय स्विमींग …

अधिक वाचा

उपजिल्हा रुग्णालयाचा विकास

सिल्लोड येथे खाजगी दवाखान्या प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मा.आ. अब्दुल सत्तार यांचे योगदान आहे. पुर्वी येथे ५० बेडची सुविधा होती. ही सुविधा अपुर्ण पडत असल्याने मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन नवीन ५० बेड मिळाले आहे. हे रूग्णालय …

अधिक वाचा

सामान्यांच्या आरोग्यासाठी

मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन सिल्लोड येथे भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये औरंगाबादसह सिल्लोड येथील प्रसिध्द तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते येथे रुग्णांवर उपचार केले जातात. यामुळे हजारो रुग्णांना उपचार व अनेकांना नेत्र शिबीरामुळे दृष्टी आली आहे. सामान्यांच्या हीता साठी होत असलेल्या …

अधिक वाचा

शिक्षण व स्विमींग पुल

शिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, qहदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाèया शाळा सुरु करण्यात येईल. स्विमींग पुल राष्ट्रीय स्विमींग …

अधिक वाचा

शहराच्या सौंदर्यासाठी

सौंदर्यासाठी सिल्लोड शहराच्या चहू बाजूला नैसर्गीक उंच जागा आहे. शासनाने नविन विकास आराखड्यामध्ये आरक्षीत केलेल्या सर्व नं. २२ मध्ये बागेसाठी जागा आरक्षीत आहे. या नैसर्गीक जागेवर नयनमोहक, वेली फुलांनी, वृक्षांनी पुर्ण गार्डन उभारण्यात येईल तसेच नवीन विकास आराखड्यातील विविध ठिकाणी गार्डनसाठीच्या आरक्षीत जागेवर बाग विकसीत करण्यात येईल त्यात शांत वातावरण, फुलझाडे, बैठकव्यवस्था व नयनमोहक विद्युतरोषनाई केल्या …

अधिक वाचा

तालुका क्रिडा संकुल

युवकांमध्ये क्रिडा विषयांबाबत विशेष आकर्षण असते. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रेरणेने सिल्लोड येथे झालेल्या अखील भारतीय शुटींग बॉल स्पर्धा व नगराध्यक्ष चषक स्पर्धा या निमित्ताने सिल्लोड ला खेळाडूंची मोठी संख्या आहे व येथे तालुका क्रीडा संकुलाची गरज आहे हे पहायला मिळाले, पुर्वी विकास आराखडा प्रलंबीत असल्यामुळे हे शक्य झाले नाही. मात्र आता नविन विकास …

अधिक वाचा

वाहनांसाठी पार्किंग

सिल्लोड शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यातच वाहने उभी केल्याने शहरातील चौपदरी रस्ताही अपूर्ण पडतो. यासाठी शासनाने आरक्षित केलेल्या शहर विकास आराखड्यातील सर्वे नं. १५१, १५३, ८५ मध्ये दुचाकी व मोठ्या वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येईल. शिवाय सर्वे नं. ४१, ३४९ येथील साडेपाच एकर परिसरात जड वाहनांसाठी वाहनतळ केल्या जाईल. येथे जाण्या येण्या साठी स्वतंत्र रस्ते, …

अधिक वाचा

आठवडी बाजाराचा विकास

सिल्लोच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथो भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणाèयांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्वे नं. १२२, १२३ मध्ये ५ …

अधिक वाचा

सफाई कामगारांचा विकास

सिल्लोड नगर परिषद कर्मचार्यांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. त्यामूळेच इतर नं.प. कर्मचाऱ्यांचे नियमीत पगार होत नसतांना सिल्लोड नं. प. ने कर्मचाऱ्यांना बोनस दिला. शहर स्वच्छ व सुदंर करण्यासाठी सफाई कामगारांचे मोठे योगदान आहे. ‘वाल्माकी आंबेडकर आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सुंदर घरे यासोबत नळ, रस्ते व लाईट देण्यात येईल. दलित बांधवांसाठी घरकुल ….. दलित बांधवांसाठी घरांची …

अधिक वाचा