प्रसिध्दीपत्रक

वन विभागाचे उद्घाटन

मा. ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिल्लोड येथे वनविभागाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले . वनसंवर्धन ही काळाची गरज असून सर्वांनी त्यांची काळजी घेण हि जबाबदारी आहे असे मात त्यांनी व्यक्त केले .

अधिक वाचा

बेघरांना मिळणार सुंदर घरे

सिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे स्थायीक होत आहे. सामान्य माणसांना प्लॉट घेवून घरे बांधन शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक बेघरांना हक्काचे घर लाभावे म्हणून हिंदू दलीत बांधवांसाठी खास योजनाबद्ध आराखडा बनविण्यात आला आहे. यासाठी सर्वे नं. ७५ व २९५ मध्ये गरीबांना घरे बांधण्यासाठी आरक्षण मंजूर …

अधिक वाचा

शिक्षण व स्विमींग पुल

शिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, हिंदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाऱ्या शाळा सुरु करण्यात येईल. स्विमींग पुल राष्ट्रीय स्विमींग …

अधिक वाचा