
सिल्लोड शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यातच वाहने उभी केल्याने शहरातील चौपदरी रस्ताही अपूर्ण पडतो. यासाठी शासनाने आरक्षित केलेल्या शहर विकास आराखड्यातील सर्वे नं. १५१, १५३, ८५ मध्ये दुचाकी व मोठ्या वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येईल. शिवाय सर्वे नं. ४१, ३४९ येथील साडेपाच एकर परिसरात जड वाहनांसाठी वाहनतळ केल्या जाईल. येथे जाण्या येण्या साठी स्वतंत्र रस्ते, …
अधिक वाचा