प्रसिध्दीपत्रक

अब्दुल सत्तार यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार यांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भारला.

अधिक वाचा

सोयगाव येथे बाईक रॅली

मा.आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सोयगाव येथे मोटारसायकल व वाहन रॅली काढण्यात आली.

अधिक वाचा

मा. आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या स्वागतार्थ बनकिन्होळा येथे बाईक रॅली.

मा.आ.अब्दुल सत्तार साहेबांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतार्थ सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत इतर मान्यवरांची देखील उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड येथे मदत फेरी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी युवा नेते अब्दुल समीर यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे मदत फेरी काढण्यात आली, यामध्ये कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक.

सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते.

अधिक वाचा

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली पिक पाहणी.

शेतकऱ्यांच्या मका व कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी किडग्रस्त मका व कपाशी पिकांची पाहणी केली व किडग्रस्त पिकांचा तात्काळ पंचनामा करण्याची संबधित अधिकाऱ्यांना सूचना केली.

अधिक वाचा

आमठाणा येथील गायरान जमीन बाजार समितीच्या उपबाजारासाठी द्या, आमदार अब्दुल सत्तार यांची मांगणी

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार स्थापनेसाठी येथील गायरान जमीन देण्यात यावी अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची तारीख वाढवून द्या – आमदार अब्दुल सत्तार.

शेतकऱ्यांना प्रधान मंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा भरण्याची तारीख वाढून द्यावी अशी मांगणी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयास निवेदनाद्वारे केली आहे.

अधिक वाचा