संकल्प

तालुका क्रिडा संकुल

युवकांमध्ये क्रिडा विषयांबाबत विशेष आकर्षण असते. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रेरणेने सिल्लोड येथे झालेल्या अखील भारतीय शुटींग बॉल स्पर्धा व नगराध्यक्ष चषक स्पर्धा या निमित्ताने सिल्लोड ला खेळाडूंची मोठी संख्या आहे व येथे तालुका क्रीडा संकुलाची गरज आहे हे पहायला मिळाले, पुर्वी विकास आराखडा प्रलंबीत असल्यामुळे हे शक्य झाले नाही. मात्र आता नविन विकास …

अधिक वाचा

वाहनांसाठी पार्किंग

सिल्लोड शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यातच वाहने उभी केल्याने शहरातील चौपदरी रस्ताही अपूर्ण पडतो. यासाठी शासनाने आरक्षित केलेल्या शहर विकास आराखड्यातील सर्वे नं. १५१, १५३, ८५ मध्ये दुचाकी व मोठ्या वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येईल. शिवाय सर्वे नं. ४१, ३४९ येथील साडेपाच एकर परिसरात जड वाहनांसाठी वाहनतळ केल्या जाईल. येथे जाण्या येण्या साठी स्वतंत्र रस्ते, …

अधिक वाचा

आठवडी बाजाराचा विकास

सिल्लोच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथो भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणाèयांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्वे नं. १२२, १२३ मध्ये ५ …

अधिक वाचा

सफाई कामगारांचा विकास

सिल्लोड नगर परिषद कर्मचार्यांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. त्यामूळेच इतर नं.प. कर्मचाऱ्यांचे नियमीत पगार होत नसतांना सिल्लोड नं. प. ने कर्मचाऱ्यांना बोनस दिला. शहर स्वच्छ व सुदंर करण्यासाठी सफाई कामगारांचे मोठे योगदान आहे. ‘वाल्माकी आंबेडकर आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सुंदर घरे यासोबत नळ, रस्ते व लाईट देण्यात येईल. दलित बांधवांसाठी घरकुल ….. दलित बांधवांसाठी घरांची …

अधिक वाचा

उपजिल्हा रुग्णालयाचा विकास

सिल्लोड येथे खाजगी दवाखाना प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मा.आ. अब्दुल सत्तार यांचे योगदान आहे. पुर्वी येथे ५० बेडची सुविधा होती. ही सुविधा अपुर्ण पडत असल्याने मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन नवीन ५० बेड मिळाले आहे. हे रूग्णालय …

अधिक वाचा

पर्यटनातून रोजगार निर्मिती

जगप्रसिद्ध अqजठा लेणीमुळे सिल्लोडचे नाव जगाच्या नकाशावर आहे. देश-विदेशातील अनेक पर्यटक शहरातून ये-जा करतात. जगप्रसिद्ध या लेणीला निसर्गाचीही अद्भुत जोड लाभली आहे. सिल्लोडच्या परिसरामध्ये पेरू, सिताफळ, डाळींब, मधुमक्का, बोर, आंबा, ऊस, जांभूळ यासारख्या अस्सल गावरान मेवा मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. या उत्पादित मालाला पर्यटनाच्या माध्यमातून सिल्लोड येथे बाजारपेठ निर्मितीसाठी मा. आ. अब्दुल सत्तार यांनी …

अधिक वाचा

गरीबांना घरकुल…

सिल्लोड नगर परिषदेने मा. आ. अब्दूल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बेघरांना सुंदर घर मिळावे यासाठी खास योजनाबध्द आराखडा बनविला आहे. त्याअनुषंगाने सिल्लोड शहरातील ७८ लाभार्थ्यांना पहिल्या टप्यामधे रमाई आवास योजने अंतर्गत प्रत्येकी १५०,०००/- रुपयांचे १००% अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने रमाई घरकुल योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखलील लाभार्थ्यांना दोन ब्लँकेट, दोन …

अधिक वाचा

महीलांसाठी स्वतंत्र रुग्णालय

मा.आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सिल्लोड येथे स्वतंत्र महिला व शिशु रुग्णालयाला मंजुरी मीळाली आहे. शहरातील गोल दवाखाणा येथे हा दवाखाना उभारल्या जाणार आहे. या जागेची पाहणी करण्यात आली असून त्वरीत या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. ट्रामा केअस सेंटर व रुग्णवाहीकेले लोकार्पण मा.आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने सिल्लोड येथे भव्य …

अधिक वाचा

आरोग्य व स्वच्छतेचा मापदंड

महिला पुरूषांना स्वच्छता गृह सिल्लोड शहरामध्ये महिला पुरूषांसाठी स्वच्छता गृह नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे सिल्लोड न.प.ने. वैशिष्ट्यपुर्ण योजनेतुन शहरात विविध ठिकाणी महीला पुरूषांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था करून दिली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना काँग्रेस सरकारने आणलेली संजीवनी योजना आहे. यातून आरोग्यसुविधा गोरगरीबांपर्यंत पोहचणार आहे. भारतात मा. आ. अब्दुल सत्तार …

अधिक वाचा

खडकपूर्णा योजनाङ्क

सिल्लोड शहराला आज खेळणा मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणीपुरवठा योजनेतून प्रतिव्यक्ती ७० लि. या प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार हा पाणी पुरवठा पुरेसा नाही. शिवाय शहर प्रगतीच्या वाटेवर असल्याने येथे नवीन नागरी वस्त्या वाढत आहे. भविष्यामध्ये पुरेसे पाणी न मिळाल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी मा. आ. …

अधिक वाचा