शहराची विकासधारा

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना वाजवी दरामध्ये कार्यक्रम साजरे करण्यासाठी सर्वसुविधा युक्त सभागृह उभारण्यात आले आहे. वैशिष्ट्येपुर्ण योजने अंतर्गत शहरातील आझाद नगर भागामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद भवन व श्रीकृष्णनगर – टिळकनगर भागामध्ये छत्रपती शाहु महाराज सामाजिक सभागृहाची डोलदार इमारत दिसत आहे. दोन्ही सभागृहांना अंदाजे चार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पुढील काळात मा.आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने विविध वस्त्यांमध्ये अशाच प्रकारे सभागृह उभारण्यात येणार आहे.

DSC_0207

Molana Photo

आझाद नगर भागामध्ये उभारण्यात आलेल्या मौलाना आबूल कलाम आजाद भवनची ही भव्य ईमारत

मौलाना अबुल कलाम आजाद भवनचे लोकार्पण करताना मा. ना. पतंगराव कदम, ना. राजेंद्र दर्डा व आ. अब्दुल सत्तार, आदी.

DSC_0240

4

श्रीकृष्णनगर-टिळकनगर भागामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या सर्वसुविधा युक्त छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृहाची ही भव्य इमारत.

छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करताना मा. ना. संजय देवतळे, आ. अब्दुल सत्तार, नानासाहेब पालोदकर आदी.