बाजारपेठेचा विकास

सिल्लोड येथील बाराजपेठ मराठवाड्यामध्ये प्रसिध्द आहे. त्यामुळे येथे खरेदी विक्रीसाठी शहरासह इतर भागातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतो. त्यामुळे ग्राहक व विक्रेत्यांना सोय व्हावी यासाठी मा. आ. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडच्या मुख्य बारापेठेसाठी खासबाब म्हणुन निधी आनला. या बाजारपेठेतील रस्ते अंदाजे २ कोटी रुपये खर्च करून १००% काँके्रटीकरण करण्यात आले आहे. त्याबरोबरच येथे नाल्या, सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. बाराजपेठेतील पुर्ण रत्यांचे काँक्रेटीकरण झाल्याचे काही क्षणचित्रे.

DSC_0119

DSC_0125

DSC_0126

DSC_0133

DSC_0134

DSC_0130