प्रवचन सोहळा

DSC_9070

श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या दर्शन व प्रवचन सोहळ्याच्या नियोजित जागेची पाहणी करून इतर कामांची सूचना देताना मा. आ. अब्दुल सत्तार, मा. प्रभाकरराव पालोदकर, प्रशासकीय अधिकारी व श्री संप्रदायाचे भक्त मंडळी.

श्री नरेंद्र स्वामी यांच्या प्रवचन सोहळ्याप्रसंगी बोलताना मा. आ. अब्दुल सत्तार, स्वामी नरेंद्र महाराज, मा. प्रभाकरराव पालोदकर, गणेशराव दौड व रामदास पालोदकर.

सिल्लोड-सोयगाव तालुक्यामध्ये सद्गुरू नरेंद्र महाराज यांचा मोठा भक्तगण आहे. श्री संप्रदायाच्या माध्यमातून अनेक जनहितार्थ व सामाजिक उपक्रम हे भाविक राबवित असतात. दि. १६ मार्च २०१२ रोजी जगद्गुरू नरेंद्र स्वामी यांच्या दर्शन व प्रवचनाचे सिल्लोड येथे आयोजन करण्यात आले होते. आ. अब्दुल सत्तार यांनी या सोहळ्याला सर्वोतोपरी मदत केली. या सोहळ्यामध्ये ‘माऊलीची सावली सिल्लोडला लाभलीङ्क या शब्दात मा. आ. अब्दुल सत्तार यांनी गौरव करून उपस्थित सर्व संत व भाविक भक्तांचे आमदार या नात्याने आभार व्यक्त केले.

श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या दर्शन व प्रवचन सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी लक्षणीय गर्दी केली होती.

DSC_9073-copy