पर्यटनातून रोजगार निर्मिती

जगप्रसिद्ध अqजठा लेणीमुळे सिल्लोडचे नाव जगाच्या नकाशावर आहे. देश-विदेशातील अनेक पर्यटक शहरातून ये-जा करतात. जगप्रसिद्ध या लेणीला निसर्गाचीही अद्भुत जोड लाभली आहे. सिल्लोडच्या परिसरामध्ये पेरू, सिताफळ, डाळींब, मधुमक्का, बोर, आंबा, ऊस, जांभूळ यासारख्या अस्सल गावरान मेवा मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. या उत्पादित मालाला पर्यटनाच्या माध्यमातून सिल्लोड येथे बाजारपेठ निर्मितीसाठी मा. आ. अब्दुल सत्तार यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव प्रविणqसह परदेशी, मुख्य वनरक्षक मेईपोक्कीम अय्यर यांनी सिल्लोड शहर तसेच तालुक्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी कृती आराखडा तयार केला. या आराखडानुसार सिल्लोडच्या रोजगार निर्मिती व बाजारपेठ निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.

सिल्लोड न.प. च्या सभागृहामध्ये शहरातील पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी चर्चा करताना मा. आ. अब्दुल सत्तार. सोबत प्रधान सचिव प्रविणqसह परेदशी, मुख्य वनरक्षक मेईपोक्कीम अय्यर, उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, नगरसेवक शांतीलाल अग्रवाल, विठ्ठल सपकाळ आदी.

सिल्लोड तालुक्यातील निसर्ग पर्यटन विकास आराखडा अंतर्गत स्थळाची पाहणी करताना प्रविणqसह परदेशी प्रधान सचिव (वने), आ. अब्दुल सत्तार, मुख्य वनरक्षक (प्रा) औरंगाबाद, मेईपोक्कीम अय्यर, देविदास लोखंडे आदी.

DSC_0450

DSC_0527