सफाई कामगारांचा विकास

सिल्लोड नगर परिषद कर्मचार्यांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. त्यामूळेच इतर नं.प. कर्मचाऱ्यांचे नियमीत पगार होत नसतांना सिल्लोड नं. प. ने कर्मचाऱ्यांना बोनस दिला. शहर स्वच्छ व सुदंर करण्यासाठी सफाई कामगारांचे मोठे योगदान आहे. ‘वाल्माकी आंबेडकर आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सुंदर घरे यासोबत नळ, रस्ते व लाईट देण्यात येईल.

07MA-CITY-AMMA_THI_1420161f

Municipal+workers

दलित बांधवांसाठी घरकुल …..
दलित बांधवांसाठी घरांची स्वप्न पुर्ण करणारी शासनाची कल्याणकारी योजना म्हणजे रमाई घरकुल योजना. या योजनेतुन शहरातुन शासनाने विकास आराखड्यात घरांसाठी आरक्षीत केलेल्या जागेवर रस्ते, पाणी, वीज, यासारख्या सुसज्य सुविधेसह दलित बांधवांना घरे बांधुन देण्यात येईल.

ghar1