सामान्यांच्या आरोग्यासाठी

मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन सिल्लोड येथे भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये औरंगाबादसह सिल्लोड येथील प्रसिध्द तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते येथे रुग्णांवर उपचार केले जातात. यामुळे हजारो रुग्णांना उपचार व अनेकांना नेत्र शिबीरामुळे दृष्टी आली आहे. सामान्यांच्या हीता साठी होत असलेल्या या शिबीराध्ये गोर गरीबांची अस्तेने विचारना करतांना मा. आ. अब्दुल सत्तार दिसत आहे. शिबीरातील क्षणचित्रे

DSC_0151-copy

DSC_5642

DSC_6662

DSC_6663

उपलिल्हा रुग्णालयाला अधिक ५० बेडचि सुविधा

सिल्लोड येथे खाजगी दवाखाना प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मा.आ. अब्दुल सत्तार यांचे योगदान आहे. पुर्वी येथे ५० बेडची सुविधा होती. ही सुविधा अपुर्ण पडत असल्याने मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन नवीन ५० बेड मिळाले आहे. हे रूग्णालय आता शंभर बेडचे झाले आहे.

02sillod-manoj--17..11..2013