महीलांसाठी स्वतंत्र रुग्णालय

मा.आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सिल्लोड येथे स्वतंत्र महिला व शिशु रुग्णालयाला मंजुरी मीळाली आहे. शहरातील गोल दवाखाणा येथे हा दवाखाना उभारल्या जाणार आहे. या जागेची पाहणी करण्यात आली असून त्वरीत या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

02

ट्रामा केअस सेंटर व रुग्णवाहीकेले लोकार्पण

मा.आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने सिल्लोड येथे भव्य ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे तसेच आ. अब्दुल सत्तार यांच्या वतिने सिल्लोड शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी रुग्णवाहीका देण्यात आली आहे.

04-sillod-photo-manoj-chandanse..24..11..2012

111