मा.अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यकाळातच झाले विविध विकास कार्य.


सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये अब्दुल सत्तार साहेबांनी जलसंधारण, रस्ते,शिक्षण, मका हब प्रकल्प आणि याप्रमाणे अनेक योजना राबवून खऱ्या अर्थाने विकास केला आहे. मका हब या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळून बेरोजगारी कमी होण्यास मSakal 2दत मिळणार आहे हे मात्र नक्की.