वाहनांसाठी पार्किंग

सिल्लोड शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यातच वाहने उभी केल्याने शहरातील चौपदरी रस्ताही अपूर्ण पडतो. यासाठी शासनाने आरक्षित केलेल्या शहर विकास आराखड्यातील सर्वे नं. १५१, १५३, ८५ मध्ये दुचाकी व मोठ्या वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येईल.

शिवाय सर्वे नं. ४१, ३४९ येथील साडेपाच एकर परिसरात जड वाहनांसाठी वाहनतळ केल्या जाईल. येथे जाण्या येण्या साठी स्वतंत्र रस्ते, लाईट यासारख्या अत्याधुनिक सुविधा असतील.
वैशिष्ट्यपुर्ण योजना, वित्तआयोग योजनेअंतर्गत यासाठी अंदाजे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Image418

parking2

parking21

Parking