सिल्लोड येथे युवा कॉंग्रेसचा मेळावा

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या अब्दुल सत्तार साहेबांनाच विजयी करा असे आवाहन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांनी जनतेला केले आहे.Lokmat