आमदार अब्दुल सत्तार साहेबानी स्वीकारला जिल्हाध्यक्षपदाचा पदभार|


औरंगाबाद कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा आमदार अब्दुल सत्तार साहेबांची नियुक्ती करण्यात आली आहे.