भाषण

बेघरांना मिळणार सुंदर घरे

सिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे स्थायीक होत आहे. सामान्य माणसांना प्लॉट घेवून घरे बांधन शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक बेघरांना हक्काचे घर लाभावे म्हणून हिंदू दलीत बांधवांसाठी खास योजनाबद्ध आराखडा बनविण्यात आला आहे. यासाठी सर्वे नं. ७५ व २९५ मध्ये गरीबांना घरे बांधण्यासाठी आरक्षण मंजूर …

अधिक वाचा

शहराच्या सौंदर्यासाठी

सौंदर्यासाठी सिल्लोड शहराच्या चहू बाजूला नैसर्गीक उंच जागा आहे. शासनाने नविन विकास आराखड्यामध्ये आरक्षीत केलेल्या सर्व नं. २२ मध्ये बागेसाठी जागा आरक्षीत आहे. या नैसर्गीक जागेवर नयनमोहक, वेली फुलांनी, वृक्षांनी पुर्ण गार्डन उभारण्यात येईल तसेच नवीन विकास आराखड्यातील विविध ठिकाणी गार्डनसाठीच्या आरक्षीत जागेवर बाग विकसीत करण्यात येईल त्यात शांत वातावरण, फुलझाडे, बैठकव्यवस्था व नयनमोहक विद्युतरोषनाई केल्या …

अधिक वाचा

नाट्यगृह व वाचनालय

प्रभागांसाठी वाचनालय वैचारीक प्रगल्भतेसाठी वाचनालय ही प्रत्यक्ष शहराची गरज असते. ग्रंथ हेच खरे गुरू असतात. वाचन संस्कृती वाढली तर विचार प्रगल्भ होतील प्रगल्भता वाढली तर देशाचा विकास हाईल या हेतूने प्रत्येक प्रभाग निहाय वाचनालय उघडण्यात येणार आहे. त्यात हजारो पुस्तके असतील व सर्वांना लाभ घेता येईल. शहर विकास योजना, आमदार निधी, वैशिष्ट्य पुर्ण योजनेतुन यासाठी …

अधिक वाचा

आठवडी बाजाराचा विकास

सिल्लोच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथो भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणाèयांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्वे नं. १२२, १२३ मध्ये ५ …

अधिक वाचा

सामान्यांच्या आरोग्यासाठी

मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन सिल्लोड येथे भव्य मोफ त सर्व रोग निदान शिबिर, मोफ त नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये औरंगाबाद सह सिल्लोड येथील प्रसिध्द तज्ञ डॉक्टररांच्या हस्ते येथे रुग्णांवर उपचार केले जातात. यामुळे हजारो रुग्णांना उपचार व अनेकांना नेत्र शिबीरामुळे दृष्टी आली आहे. सामान्यांच्या हीतासाठी …

अधिक वाचा

आरोग्य व स्वच्छतेचा मापदंड

महिला पुरूषांना स्वच्छता गृह सिल्लोड शहरामध्ये महिला पुरूषांसाठी स्वच्छता गृह नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे सिल्लोड न.प.ने. वैशिष्ट्यपुर्ण योजनेतुन शहरात विविध ठिकाणी महीला पुरूषांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था करून दिली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना काँग्रेस सरकारने आणलेली संजीवनी योजना आहे. यातून आरोग्यसुविधा गोरगरीबांपर्यंत पोहचणार आहे. भारतात मा. आ. अब्दुल सत्तार …

अधिक वाचा

दुष्काळाशी सामना

दुष्काळात मोठ्या प्रमाणात गाळ उपसल्याने खेळणा, रजरवाडी प्रकल्पाची क्षमता वाढली खोदकाम सुरू झाले. मात्र ओलावा न मिळाल्याने काही काळ स्तब्ध करणारा हा क्षण. यातून माघार न घेता अविरतपणे युद्धपातळीवर हे काम सुरू होते. या काळात आ. अब्दुल सत्तार हे खोदकामावर बारकाईने लक्ष ठेवून होते. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने खेळणातील प्रयोग यशस्वी होऊन तहानलेल्या शहराला …

अधिक वाचा

राम-रहीम व्यापार संकुल

सिल्लोड शहरातील नगर परिषद इमारतीला लागून असलेल्या जनावरांच्या दवाखान्याची जागा हस्तांतरित करून तेथे न.प. ला व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. २ एकर २० गुंठे या जागेवर मोठ्या शहरातील मॉलच्या धर्तीवर ‘राम-रहीमङ्क नावाचे जवळपास ५०० दुकानांचे भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येईल. शहराच्या मुख्य ठिकाणी ही जागा असल्याने रोजगार निर्मीती व ग्राहकांनाही पर्यायी बाजारपेठ उपलब्ध …

अधिक वाचा