ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह सोयीसुविधा पासून अद्यापही वंचित राहावे लागत असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील दहीगाव येथे बस फेरी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
अधिक वाचाArchive for सप्टेंबर, 2017
बेघरांना मिळणार घरे – आमदार अब्दुल सत्तार|
सिल्लोड येथे अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते घरकुल योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बेघरांना घरे देण्याचे आश्वासन पूर्ण होत असल्याने समाधान वाटत असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव साहेब, प्रभाकर पालोदकर साहेब, सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचासिल्लोड येथे घरकुल योजनेचा शुभारंभ.
अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सिल्लोड येथे घरकुल योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव साहेब, प्रभाकर पालोदकर साहेब, सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांचा कन्नड येथे सत्कार.
कन्नड येथे इदगाह व कब्रस्थानसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कन्नड नगर परिषद व मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने आमदार हर्षवर्धन जाधव व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार करण्यात आला.
अधिक वाचाजिल्हा नियोजन समिती सदस्यपदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड.
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबानी त्याना शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक वाचाग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात गांधी भवन येथे बैठक.
सिल्लोड गांधी भवन येथे ग्रामपंचायत निवडणुक संदर्भात औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
अधिक वाचाकर्जमाफीची घोषणा केवळ कागदावर-आमदार अब्दुल सत्तार.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सिल्लोड शाखेच्या रूपे किसान-क्रेडीट कार्डचे वितरण औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यत आले. सरकारची कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावर असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
अधिक वाचानांदेड येथे राहुलजी गांधी यांची सभा.
नांदेड येथील नवीन मोंढा मैदानावर कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांची सभा घेण्यात आली यावेळी. या सभेस औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचापरभणी येथे राहुलजी गांधी यांची संघर्ष सभा.
परभणी येथील नुतून विद्यालयाच्या मैदानावर आयोजित संघर्ष सभेस राहुलजी गांधी यांनी संबोधित केले. या सभेस औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचासिल्लोड येथे गणरायांना निरोप.
सिल्लोड येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब सहभागी झाले होते.
अधिक वाचा