Archive for सप्टेंबर, 2015

अतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करा.- आ. अब्दुल सत्तार.

सोयगाव व सिल्लोड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणार नुकसान झाले आहे. सदरील नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची सूचना सिल्लोड येथे आजोजित आढावा बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांना आ. अब्दुल सत्तार साहेबांची भेट.

सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावकऱ्यांच्या घरात पाणी घुसले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरील गावास आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट दिली व संबधितांना झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा

सोयगाव येथे सर्वरोग निदान शिबीर.

जि. प. सदस्य प्रभाकर काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोयगाव येथे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार मित्र मंडळ व युवक कॉंग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचे सोयगाव येथे उद्घाटन.

माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार मित्र मंडळ व युवक कॉंग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे तीन दिवसीय स्वच्छता मोहीम व एक दिवसीय सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष समारोह संपन्न.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे औरंगाबाद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष समारोह आयोजित करण्यात आला. यावेळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित समारंभास मल्लिकार्जुनजी खरगे, मा. खा. अशोकराव चव्हाण, आ. अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत हंडोरे व इतर कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा