Archive for जानेवारी, 2019

सिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.

दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व गोरगरिबांच्या विविध मागण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते  तहसील कार्यालय सिल्लोड दरम्यान  प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अधिक वाचा

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्सान देण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.

डोंगरगाव येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्सान देण्याची गरज असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सोयगाव येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

आमदार अब्दुल सत्तार  साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सोयगाव येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

अधिक वाचा

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गरिबांना धान्य वाटप.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर गरिबांना धान्य वाटप करण्यात आले.

अधिक वाचा