सिल्लोड गांधी भवन येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी केली.
अधिक वाचाArchive for ऑक्टोबर, 2017
आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना धनादेश सुपूर्द.
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास शासनाच्या वतीने देण्यात आलेला धनादेश औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास देण्यात आला.
अधिक वाचानांदेडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार.
नांदेड महापालिकेत कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवले यानिमित्त नांदेड येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा औरंगाबाद गांधी भवन येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या सत्कार करण्यात आला.
अधिक वाचासिल्लोड गांधी भवन येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार.
सिल्लोड तालुक्यातील सावखेडा-खुल्लोड ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांचा औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते सिल्लोड गांधी भवन येथे सत्कार करण्यात आला.
अधिक वाचाआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार.
सिल्लोड येथील गांधी भवन येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते जळकी बाजार येथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
अधिक वाचाऔरंगाबाद येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा.
माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबाद येथे कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतांची उपस्थिती होती.
अधिक वाचाबोरगाव बजार ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात.
बोरगाव बजार ग्रामपंचायतवर कॉंग्रेसने बिनविरोध वर्चस्व मिळविले आहे. यानिमित्त औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.
अधिक वाचासिल्लोड येथे रावण दहन
सिल्लोड येथे रावण दहन करून दसरा साजरा करण्यात आला. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.
अधिक वाचावस्त्रउद्योग उभारणीच्या हालचालींना वेग.
मंत्रालयातील दालनात औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याशी सिद्धेश्वर सहकारी सूतगिरणी वस्त्रउद्योग सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली.
अधिक वाचा