Archive for ऑगस्ट, 2020

राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेबांची जरंडी येथील कोव्हीड सेंटरला भेट.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेबांनी जरंडी येथील कोविड सेंटरला भेट देऊन डॉक्टरांकडून कोरोनाची सद्यस्थिती, उपचार, डॉक्टर्स, नर्सेस  आदींचा असलेल्या सुविधांची माहिती घेऊन रुग्णांच्या  उपचार व सोयीसुविधा पुरविण्यबाबतचे निर्देश दिले. यावेळी अधिकारी सहित शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

बेळगांव घटनेप्रकरणी सिल्लोड येथे कर्नाटक भाजप सरकारचा निषेध

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने महाराष्ट्र-कर्नाटकसह देशातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिल्लोड येथे या घटनेचा महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करून कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरोप्पा यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

अधिक वाचा

सेना भवन सिल्लोड येथे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना शिवसेनेचे अभिवादन.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे अभिवादन करण्यात आले.

अधिक वाचा