२ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या जिल्हा व शहर कॉंग्रेसच्या चक्री उपोषणाचे रुपांतर बेमुदत उपोषणात झाले आहे. आमरण उपोषणामध्ये सहभागी आमदार अब्दुल सत्तार साहेब तथा मान्यवर.
अधिक वाचाArchive for ऑगस्ट, 2018
सिल्लोड येथे तीव्र निदर्शने.
आरक्षण मागणीसाठी आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले.
अधिक वाचाआरक्षणासाठी सरकार विरोधात सिल्लोड येथे तीव्र निदर्शने
मराठा समाजासह मुस्लीम ,धनगर व कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले.
अधिक वाचाप्रोजेक्ट शक्ती माहितीपत्रकाचे विमोचन.
सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्रोजेक्ट शक्ती माहितीपत्रकाचे विमोचन विमोचन करण्यात आले.
अधिक वाचाप्रोजेक्ट शक्ती कॉंग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांना बळ देणार.
प्रोजेक्ट शक्ती कॉंग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.
अधिक वाचाखेळणा मध्यम प्रकल्पास आमदार अब्दुल सत्तार साहेबांची भेट.
सिल्लोड शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खेळणा मध्यम प्रकल्पास आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी भेट देऊन उपलब्ध पाण्याची पाहणी केली.
अधिक वाचाआरक्षणासाठी कॉग्रेसचे उपोषण.
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजासह मुस्लीम ,धनगर व कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
अधिक वाचामराठा समाजासह मुस्लीम ,धनगर व कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथे चक्री उपोषण
मराठा समाजासह मुस्लीम ,धनगर व कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चक्री उपोषणास सुरुवात करण्यात आली.
अधिक वाचाआमदारकीचा राजीनामा म्हणजे एक लाख लोकांच्या आरक्षणाला पाठिंबा – आ.अब्दुल सत्तार.
एक लाख लोकांचा प्रतिनिधी या नात्याने आमदारकीचा राजीनामा म्हणजे एक लाख लोकांच्या आरक्षणाला पाठिंबा असे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये व्यक्त केले.
अधिक वाचासिल्लोड येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
सिल्लोड येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतराची उपस्थिती होती.
अधिक वाचा