Archive for एप्रिल, 2019

म्हसोबा महाराज यात्रेस सिल्लोड येथे सुरुवात.

सिल्लोड येथील जागृत दैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात झाली आहे. याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी म्हसोबा महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सामुहिक विवाह सोहळा संपन्न.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने सिल्लोड येथे सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी सिल्लोड नगर परिषद उप नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड नगर परिषद उपनगराध्यक्ष अब्दुल समीर व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचा सत्कार..

सिल्लोड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा

सिल्लोड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड.

सिल्लोड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा