Archive for ऑगस्ट, 2019

सिल्लोड येथे मदत फेरी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी युवा नेते अब्दुल समीर यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे मदत फेरी काढण्यात आली, यामध्ये कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक.

सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते.

अधिक वाचा

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली पिक पाहणी.

शेतकऱ्यांच्या मका व कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी किडग्रस्त मका व कपाशी पिकांची पाहणी केली व किडग्रस्त पिकांचा तात्काळ पंचनामा करण्याची संबधित अधिकाऱ्यांना सूचना केली.

अधिक वाचा